मत्तय 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 योहानाचा पोशाख उंटाच्या केसांपासून तयार केलेला आणि त्याच्या कंबरेला चामड्याचा पट्टा बांधलेला होता. त्याचे भोजन टोळ आणि रानमध होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ह्या योहानाचे वस्त्र उंटांच्या केसांचे होते, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद होता, आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. त्याचा आहार टोळ व रानमध होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 योहान उंटाच्या केसांचे वस्त्र परिधान करत असे. त्याच्या कमरेला कातड्याचा कमरबंद असे आणि टोळ व रानमध हे त्याचे अन्न होते. Viz kapitola |