मत्तय 3:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 पण योहान त्यांना नकार देत म्हणाला, “वास्तविक मीच तुमच्या हातून बाप्तिस्मा घेतला पाहिजे, मग तुम्ही माझ्याकडे बाप्तिस्मा घेण्यास का आलात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 परंतु योहान त्याला मना करत म्हणाला, “आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता हे काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परंतु योहान त्यास थांबवत म्हणाला, मला आपल्या हातून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 परंतु योहान त्याला नकार देत म्हणाला, “आपणाकडून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता?” Viz kapitola |