मत्तय 28:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 अकस्मात येशू त्यांना भेटले व “अभिवादन” असे म्हणाले. त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी त्यांचे चरण धरले आणि त्यांची उपासना केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग पाहा, येशू त्यांना भेटून म्हणाला, “कल्याण असो.” त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून नमन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग पाहा; येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, “शांती असो!” त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्यास नमन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 येशू त्यांना वाटेत अचानक भेटून म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो.” त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून त्याची आराधना केली. Viz kapitola |