मत्तय 28:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पहारेकर्यांनी त्याला पाहिले व ते भयभीत झाले, थरथर कापले आणि मृतवत झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पहारा करणारे शिपाई खूप घाबरले, ते थरथर कापू लागले आणि ते मरण पावलेल्या मनुष्यांसारखे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. Viz kapitola |