मत्तय 28:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याचे मुख विजेसारखे तेजस्वी आणि त्याचे वस्त्रे हिमासारखी शुभ्र होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याचे रूप आकाशातील विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. Viz kapitola |