Online Bible

- Reklamy -




मत्तय 28:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 त्यांनी त्यांना पाहिले आणि त्यांची उपासना केली. परंतु काहींनी संशय धरला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले, तरी कित्येकांना संशय वाटला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 आणि त्यांनी त्यास बघितले तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली. पण काहींना संशय आला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 त्यांनी त्याला तेथे पाहून त्याची आराधना केली. मात्र त्यांच्यापैकी काही जणांना शंका आली.

Viz kapitola kopírovat




मत्तय 28:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy