मत्तय 28:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 यानंतर येशूंचे अकरा शिष्य गालीलातील ज्या डोंगरावर येशूंनी त्यांना जमावयास सांगितले होते, त्या डोंगरावर गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 इकडे अकरा शिष्य गालीलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पण अकरा शिष्य गालील प्रांतात येशूने त्यांना सांगितलेल्या डोंगरावर निघून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 इकडे येशूचे अकरा शिष्य गालीलातील ज्या डोंगरावर येशूने त्यांना जायला सांगितले होते, त्यावर गेले. Viz kapitola |