मत्तय 28:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 या आश्वासनानंतर शिपायांनी लाच घेतली आणि त्यांना शिकविल्याप्रमाणे त्यांनी सांगितले आणि ही गोष्ट यहूदी लोकांमध्ये पसरली आणि ती आजही प्रचलित आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले; आणि ही जी गोष्ट यहूदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, ती आजपर्यंत चालू आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले आणि ही गोष्ट यहूदी लोकात आजवर बोलण्यात येते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्यांनी पैसे घेतले व त्यांना शिकवल्याप्रमाणे केले. ही जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, ती आजपर्यंत प्रचलित आहे. Viz kapitola |