Online Bible

- Reklamy -




मत्तय 28:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 शब्बाथ संपल्यानंतर, आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस मरीया मग्दालिया आणि दुसरी मरीया कबर पाहावयला गेल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मग्दालीया मरीया व दुसरी मरीया ह्या कबर पाहण्यास आल्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजडतांच पहाटेस मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया कबर पाहावयास तेथे गेल्या

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 साबाथनंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी भल्या पहाटेस मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहायला आल्या.

Viz kapitola kopírovat




मत्तय 28:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy