मत्तय 27:58 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती58 पिलाताकडे गेला व त्याने येशूंचे शरीर मागितले आणि पिलाताने ते त्याला देण्यात यावे अशी आज्ञा दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)58 त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पितालाने ते देण्याची आज्ञा केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी58 तो पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते देण्याचा हुकूम केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)58 त्याने पिलातकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. पिलातने ते द्यायचा आदेश दिला. Viz kapitola |