मत्तय 27:55 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 अनेक स्त्रिया हे दुरून पाहत होत्या. त्या गालील प्रांतातून येशूंची सेवा करीत त्यांच्यामागे आल्या होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून हे पाहत होत्या; त्या येशूची सेवा करीत गालीलाहून त्याच्यामागे आल्या होत्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 तेथे बऱ्याच स्त्रिया काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या. येशूची सेवा करीत या स्त्रिया गालील प्रांताहून त्याच्या मागोमाग आल्या होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)55 तेथे पुष्कळ महिलादेखील हे दुरून पाहत होत्या. त्या येशूची सेवा करत गालीलहून त्याच्यामागे आल्या होत्या. Viz kapitola |