मत्तय 27:53 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 येशूंच्या पुनरुत्थानानंतर ते कबरेच्या बाहेर आले आणि पवित्र शहरात गेले आणि पुष्कळ लोकांनी त्यांना पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर, थडग्यांतून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 ते लोक कबरींतून बाहेर पडले, येशूचे पुनरूत्थान झाल्यावर ते लोक पवित्र नगरीत गेले आणि अनेकांनी त्यांना पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)53 ते थडग्यांतून निघून येशूच्या पुनरुत्थानानंतर पवित्र शहरात गेले आणि अनेकांच्या दृष्टीस पडले. Viz kapitola |