मत्तय 27:52 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती52 आणि कबरा उघडल्या. मृत पावलेल्या अनेक पवित्र लोकांची शरीरे पुन्हा उठविली गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 थडगी उघडली, आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 कबरी उघडल्या आणि जे पवित्रजन मरण पावले होते, ते उठवले गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)52 थडगी उघडली आणि अनेक चिरनिद्रित पवित्र जन उठले. Viz kapitola |