मत्तय 27:51 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 त्याच क्षणाला, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला, पृथ्वी हादरली, खडक फुटले Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 तेव्हा पाहा, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 पाहा, परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला गेला, भूमी कापली, खडक फुटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)51 त्या वेळी मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली. खडक फुटले. Viz kapitola |