मत्तय 27:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यावर त्याने ते पैसे मंदिरात फेकून दिले आणि बाहेर जाऊन गळफास घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा यहूदाने ती चांदीची नाणी परमेश्वराच्या भवनात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्याने ती नाणी मंदिरात टाकली. तो निघून गेला व त्याने स्वतःला गळफास लावून घेतला. Viz kapitola |