मत्तय 27:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 इतर म्हणाले, “त्याला एकटे सोडा. एलीयाह त्याला खाली उतरावयास व तारावयास येतो की काय हे आपण पाहू!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 इतर म्हणाले, “असू दे, एलीया त्याचा बचाव करायला येतो की काय हे आपण पाहू.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 परंतु त्यांतील दुसरे म्हणाले, “त्याला एकटे राहू द्या, एलीया येऊन त्यास वाचवतो काय, ते आपण पाहू.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)49 इतर म्हणाले, “थांब, एलिया त्याचा बचाव करायला येतो का, हे आपण पाहू.” Viz kapitola |