मत्तय 27:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 तिथे उभे असलेल्या काही लोकांनी हे ऐकले व ते म्हणाले की तो, “एलीयाहला बोलावित आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, “तो एलीयाला हाक मारतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे ऐकून म्हटले, “तो एलीयाला बोलावत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, “तो एलियाला हाक मारतो.” Viz kapitola |