Online Bible

- Reklamy -




मत्तय 27:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 त्या दिवशी दुपारपासून तीन वाजेपर्यंत सर्व प्रांतावर अंधार पडला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 मग दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

45 दुपारी बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत देशभर अंधार पडला

Viz kapitola kopírovat




मत्तय 27:45

Následuj nás:

Reklamy


Reklamy