Online Bible

- Reklamy -




मत्तय 27:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्या त्या चोरांनीही त्यांचा अपमान केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 जे लुटारू त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले होते त्यांनीही त्याची तशीच निंदा केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर त्यांनीही त्याची तशीच निंदा केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

44 जे दरोडेखोर त्याच्याबरोबर क्रुसावर खिळलेले होते, त्यांनीही त्याची अशीच निंदा केली.

Viz kapitola kopírovat




मत्तय 27:44

Následuj nás:

Reklamy


Reklamy