मत्तय 27:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 त्या वेळी त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक त्याच्या उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 दोघां चोरांना, एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे असे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 त्या वेळी त्यांनी येशूबरोबर दोन दरोडेखोर क्रुसावर चढवले होते - एक त्याच्या उजवीकडे तर दुसरा त्याच्या डावीकडे. Viz kapitola |