मत्तय 27:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 त्या ठिकाणी त्यांना पित्त मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला. परंतु त्यांनी तो चाखून पाहिल्यावर घेतला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 त्यांनी त्याला ‘पित्तमिश्रित द्राक्षारस पिण्यास दिला,’ परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तेव्हा त्यांनी त्यास पित्तमिश्रित द्राक्षरस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 तेथे त्यांनी येशूला विनेगर मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर त्याने तो घेतला नाही. Viz kapitola |