Online Bible

- Reklamy -




मत्तय 27:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 मग ते गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्‍या जागी आले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा”.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 मग गुलगुथा नावाची जागा, म्हणजे कवटीची जागा, येथे येऊन पोचल्यावर

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 जेव्हा ते गुलगुथा “म्हणजे कवटीची जागा” नावाच्या ठिकाणी आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 ते गुलगुथा म्हणजे कवटीचे ठिकाण म्हटलेल्या जागी आले.

Viz kapitola kopírovat




मत्तय 27:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy