मत्तय 27:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 ते त्यांच्या तोंडावर थुंकले, त्यांच्या हातात दिलेली काठी त्यांनी हिसकावून घेतली आणि त्यांच्या मस्तकावर वारंवार मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 ते त्याच्यावर थुंकले व तोच वेत घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 आणि शिपाई त्याच्यावर थुंकले. त्याच्या हातातील त्यांनी तो वेत घेऊन त्याच्या डोक्यावर मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 ते त्याच्यावर थुंकले व त्याच्या हातातील काठी घेऊन ते त्याच्या डोक्यावर मारू लागले. Viz kapitola |