मत्तय 27:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 मग राज्यपालाच्या शिपायांनी येशूंना आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांना राजवाड्यात प्राइतोरियम येथे नेऊन सर्व सैनिकांच्या टोळीला तिथे एकत्र बोलाविले Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यपालाच्या वाड्यात घेऊन आले आणि त्यांनी त्याच्यासाठी सगळी शिपायांची तुकडी जमवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 नंतर राज्यपालांच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली. Viz kapitola |