मत्तय 27:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तेव्हा पिलाताने बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना फटके मारल्यानंतर त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता सैनिकांच्या स्वाधीन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तेव्हा त्याने त्यांच्याकरता बरब्बाला सोडले, व येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. पण येशूला चाबकाचे फटके मारले व त्यास वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून त्याच्याहाती सोपवून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 तेव्हा त्याने त्यांच्याकरता बरब्बाला सोडले व येशूला फटके मारून क्रुसावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले. Viz kapitola |