Online Bible

- Reklamy -




मत्तय 26:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जेव्हा शिष्यांनी हे पाहिले त्यावेळी ते संतापले. ते म्हणाले, “ही नासाडी कशाला?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, “हा नाश कशाला?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पण त्याच्या शिष्यांनी ते पाहिले, तेव्हा त्यांना राग आला. शिष्य विचारू लागले, असा नाश कश्याला?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 हे पाहून शिष्य संतप्त होऊन म्हणाले, “असा अपव्यय कशाला?

Viz kapitola kopírovat




मत्तय 26:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy