Online Bible

- Reklamy -




मत्तय 26:73 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

73 थोड्या वेळाने जी माणसे तिथे उभी होती, ती पेत्राला म्हणाली, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस हे आम्हाला माहीत आहे. तुझ्या भाषा-शैलीवरून आम्ही हे सांगू शकतो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

73 नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, “खरोखर, तूही त्यांच्यातला आहेस, कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येते.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

73 काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्यास म्हणाले, “तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस, हे आम्हास माहीत आहे, तुझ्या बोलण्यावरून हे आम्हास स्पष्ट दिसून येते.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

73 काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, “खरोखर तूही त्यांच्यापैकी आहेस; कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे कळते.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 26:73

Následuj nás:

Reklamy


Reklamy