Online Bible

- Reklamy -




मत्तय 26:67 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

67 मग ते येशूंच्या तोंडावर थुंकले आणि त्यांना बुक्क्या मारल्या. काहींनी त्यांच्या तोंडात चपराका मारल्या,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

67 तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्‍क्या मारल्या आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटले,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

67 तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्यास मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

67 ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला मारहाण केली. त्याला चपराका मारणाऱ्यांनी म्हटले,

Viz kapitola kopírovat




मत्तय 26:67

Následuj nás:

Reklamy


Reklamy