मत्तय 26:60 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती60 परंतु अनेक खोटे साक्षीदार पुढे आले तरी ते त्यांना सापडले नाही. शेवटी दोन माणसे पुढे आली, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)60 आणि बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो त्यांना मिळाला नाही. तरी शेवटी दोघे [खोटे साक्षी] येऊन म्हणाले की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी60 पुष्कळ खोटे साक्षीपुढे आले आणि येशूविरूद्ध साक्ष देऊ लागले. परंतु येशूला जिवे मारण्याचे काहीही कारण यहूदी सभेला सापडेना. शेवटी दोन माणसे पुढे आली, ती म्हणू लागली, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)60 परंतु बरेच खोटे साक्षीदार जमले असताही तसा पुरावा त्यांना मिळाला नाही. शेवटी दोघे जण पुढे येऊन म्हणाले, Viz kapitola |