मत्तय 26:54 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती54 पण मी तशी विनंती केली तर जे काही घडत आहे, त्याविषयाचे धर्मशास्त्रात लिहिलेले भविष्य कसे पूर्ण होईल?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)54 पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावेत?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी54 परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिजे असा जो शास्त्रलेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)54 पण असे झाले, तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, असे म्हणणारे धर्मशास्त्रलेख कसे पूर्ण होतील?” Viz kapitola |