Online Bible

- Reklamy -




मत्तय 26:51 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 तेवढ्यात येशूंच्या बरोबर जे होते, त्यांच्यातील एकाने तरवार उपसली आणि महायाजकाच्या दासाचा कान कापून टाकला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 मग पाहा, येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने हात लांब करून आपली तलवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 हे झाल्यावर येशूबरोबर असलेल्या एका अनुयायाने तलवारीला हात घातला आणि ती उपसली. त्याने महायाजकाच्या सेवकाचा कान कापला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

51 येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने आपली तलवार उपसली व उच्च याजकांच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला.

Viz kapitola kopírovat




मत्तय 26:51

Následuj nás:

Reklamy


Reklamy