मत्तय 26:50 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 येशू त्याला म्हणाले, “मित्रा, ज्या कामासाठी तू आला आहेस ते आटोपून घे.” मग त्या पुरुषांनी पुढे येऊन येशूंना धरले आणि अटक केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 येशूने त्याला म्हटले, “गड्या, ज्यासाठी आलास ते कर.” तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 येशू त्यास म्हणाला, “मित्रा, जे करण्यास आलास ते कर.” मग ते येशूकडे आले. त्यांनी येशूवर हात टाकले व त्यास धरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)50 येशूने त्याला म्हटले, “मित्रा, ज्याकरता तू आलास ते लवकर उरक.” तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूला धरले व त्याला अटक केली. Viz kapitola |