मत्तय 26:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 आता विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 त्याला धरून देणार्याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 आणि त्यास धरून देणार्याने त्यांना खूण देऊन म्हणले होते की, मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास तुम्ही धरा, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)48 येशूला धरून देणाऱ्याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा.’ Viz kapitola |