Online Bible

- Reklamy -




मत्तय 26:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 म्हणून ते प्रार्थना करण्यासाठी परत गेले आणि पुन्हा त्यांनी तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 नंतर त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसर्‍यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 नंतर येशू शिष्यांना पुन्हा सोडून तसाच पुढे गेला आणि तिसऱ्या वेळी प्रार्थना करताना त्याने पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

44 त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसऱ्यांदा तेच शब्द बोलून प्रार्थना केली.

Viz kapitola kopírovat




मत्तय 26:44

Následuj nás:

Reklamy


Reklamy