मत्तय 26:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा विव्हळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि माझ्याबरोबर जागे राहा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “‘माझा जीव’ मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे,’ तुम्ही येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 येशू पेत्राला व जब्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, “माझा जीव फार दुःखीत व मरणप्राय झाला आहे. येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 “माझ्या जिवाला मरणप्राय वेदना होत आहेत. तुम्ही येथे थांबून माझ्याबरोबर जागे राहा”, असे बोलून Viz kapitola |