मत्तय 26:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या आधी गालीलात जाईन आणि तिथे तुम्हाला भेटेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 परंतु मी उठवला गेल्यानंतर तुमच्याआधी गालीलात जाईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 पण मी मरणातून उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालील प्रांतात जाईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 परंतु माझ्या पुनरुत्थानानंतर मी तुमच्या आधी गालीलात जाईन.” Viz kapitola |