मत्तय 26:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 मग येशू शिष्यांना म्हणाले, “आज रात्री तुम्ही सर्वजण मला एकट्याला सोडून पळून जाल, कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे: “ ‘मी मेंढपाळावर प्रहार करेन, आणि कळपातील मेंढरांची पांगापांग होईल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व ह्याच रात्री माझ्याविषयी अडखळाल; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 येशूने सांगितले, “आज रात्री माझ्यामुळे, तुम्ही सर्व अडखळाल; कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळाचा वध करीन, कळपातील मेंढरांची दाणादाण होईल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 नंतर येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व ह्या रात्री मला सोडून पळून जाल कारण असे लिहिले आहे, “मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.’ Viz kapitola |