मत्तय 26:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 नंतर गीत गाऊन ते जैतुनांच्या डोंगरावर निघून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 मग त्यांनी एक स्तोत्रगीत गाईल्यावर ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 त्यानंतर एक गीत गाऊन ते ऑलिव्ह डोंगरावर निघून गेले. Viz kapitola |