मत्तय 26:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 मी तुम्हाला सांगतो की, येथून पुढे मी पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षारस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मी तुम्हांला सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परंतु मी तुम्हास सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यांत तुम्हाबरोबर नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत द्राक्षाचा हा उपज मी पिणारच नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 मी तुम्हांला सांगतो, मी माझ्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस पिईन तोपर्यंत द्राक्षवेलीचा उपज पुन्हा कधीच पिणार नाही.” Viz kapitola |