मत्तय 26:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 हे माझ्या कराराचे रक्त आहे. बहुतांना पापक्षमा मिळावी म्हणून ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 हे माझे [नव्या] ‘कराराचे रक्त’ आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 कारण हे माझे कराराचे रक्त आहे. हे पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जात आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 हे माझे कराराचे रक्त आहे. हे पापांच्या क्षमेसाठी पुष्कळांकरता ओतले आहे. Viz kapitola |