मत्तय 26:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला व म्हणाले, “तुम्ही प्रत्येकजण यामधून प्या; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, “तुम्ही सर्व ह्यातून प्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 नंतर येशूने प्याला घेतला. त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो त्यांना दिला. येशू म्हणाला, “तुम्ही सर्वांनी यातून प्यावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 नंतर त्याने प्याला घेतला व परमेश्वराचे आभार मानून त्यांना तो दिला व म्हटले, “तुम्ही सर्व ह्यातून प्या. Viz kapitola |