Online Bible

- Reklamy -




मत्तय 26:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 भोजन करीत असताना, येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद मागितल्यावर ती मोडली आणि आपल्या शिष्यांना दिली. मग ते म्हणाले, “घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 मग ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या, खा, हे माझे शरीर आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली. तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि ती मोडली. त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, खा. हे माझे शरीर आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या व खा, हे माझे शरीर आहे.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 26:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy