मत्तय 26:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्या वेळेपासून यहूदाह येशूंना धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 तेव्हापासून यहुदा येशूला धरून देण्याची संधी पाहू लागला. Viz kapitola |