मत्तय 26:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 माझ्या अंत्यविधीची तयारी म्हणून तिने हे तेल माझ्या शरीरावर ओतले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले हे माझ्या उत्तरकार्यासाठी केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण तिने माझ्या शरीरावर हे सुवासिक तेल ओतले ते मला पुरण्याच्या तयारीसाठी हिने केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 हिने माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतले, ते माझ्या उत्तरकार्यासाठी केले आहे. Viz kapitola |