मत्तय 26:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आपले हे सर्व बोलणे संपविल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग असे झाले की, येशूने सर्व बोलणे समाप्त केल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग येशूने ही सर्व वचने सांगण्याचे संपविल्यानंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशूने त्याचे हे बोलणे आटोपल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले, Viz kapitola |