मत्तय 25:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “मग सर्व कुमारी गडबडीने उठल्या आणि त्यांनी दिवे तयार केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 सर्व कुमारिका जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्या सर्व मुली उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. Viz kapitola |