मत्तय 25:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 तुम्ही आजारी असताना किंवा तुरुंगात असताना, आम्ही केव्हा तुमच्या भेटीला आलो?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 आणि तुम्हांला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्याकडे आलो? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 तुमच्या कोणत्या आजारपणात आम्ही काळजी घेतली? आणि कोणत्या तुरुंगात आम्ही तुम्हांला भेटायला आलो?’ Viz kapitola |