मत्तय 25:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 तुम्ही परके असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि घरात घेतले किंवा तुम्ही वस्त्रहीन असताना तुम्हाला वस्त्रे दिली? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तुम्हांला परके पाहून केव्हा घरात घेतले? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 केव्हा तुम्हांला परके पाहून घरात घेतले? आणि केव्हा तुम्हांला उघडे पाहून वस्त्र दिले? Viz kapitola |