मत्तय 25:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 “त्यावेळी नीतिमान लोक त्याला म्हणतील, ‘प्रभूजी, तुम्ही भुकेले असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि अन्न दिले आणि तहानलेले असताना तुम्हाला प्यावयाला दिले? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 त्या वेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, ‘प्रभूजी, आम्ही तुम्हांला केव्हा भुकेले पाहून खायला दिले? केव्हा तान्हेले पाहून प्यायला दिले? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, प्रभू आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिले आणि तुला खायला आणि प्यायला दिले? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 त्या वेळी नीतिमान त्याला विचारतील, “प्रभो, आम्ही कधी तुम्हांला खायला दिले? केव्हा तुम्हांला प्यायला दिले? Viz kapitola |