मत्तय 25:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “ ‘तर त्या सोन्याची थैली त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा थैल्या आहेत त्याला द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तर ते हजार रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 म्हणून मालकाने दुसऱ्या चाकरांना सांगितले, याच्याजवळच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आहेत त्यास द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तो त्याच्या दासांना म्हणाला, “त्या हजार मोहरा त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या. Viz kapitola |